1.‘खेळ सुरू करा’ या शब्दांवर क्लिक करा.
2.थेंबाला हलविण्यासाठी बाणांचा वापर करा.
3.थेंबाला योग्य जागी बसविण्यासाठी फिरवायचे असेल तर त्यासाठी ‘गोल फिरवा’ या शब्दांवर क्लिक करा.
4.एक ओळ पूर्ण झाल्यावर एक प्रश्न दिसेल. त्या प्रश्नाचे अचूक उत्तर दिलेत, तर तुमच्या गुणांमध्ये भर पडेल.